महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहिल्यानगर, महाराष्ट्र
Mahatma Phule Agriculture University, Rahuri, Ahilyanagar, Maharashtra
Online Agriculture Diploma / Polytechnic / Mali Certificate Admissions - 2025
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
Mahatma Phule Agriculture University, Rahuri
Online Agriculture Diploma / Polytechnic / Mali Certificate Admissions - 2025
Final Merit List published on Website.

  • १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील शैक्षणिक कारकीर्द करण्याची सुवर्ण संधी ....

    कृषि तंत्रज्ञान शिक्षण विभाग,
    म. फु. कृ. वि., राहुरी, ता.राहुरी, जिल्हा अहिल्यानगर अंतर्गत अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर व जळगाव ह्या जिल्ह्यात कार्यरत असणारे शासकीय तसेच विद्यापीठ मान्यता प्राप्त कायम विनाअनुदानित कृषि तंत्र पदविका (२ वर्ष, मराठी माध्यम) (Agriculture Diploma) ,कृषि तंत्र निकेतन (३ वर्ष, इंग्रजी माध्यम) (Agriculture Polytechnic) व माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम (१ वर्ष - मराठी माध्यम)
    या अभ्यासक्रमां करीताच्या प्रवेश प्रक्रिया दि. २८ मे २०२५ पासून सुरू झालेली आहे.